एकदा तरी परदेशात जावं ही प्रत्येकाची इच्छा असते; मात्र त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. वैयक्तिक कर्ज घेऊन मात्र परदेशवारीची इच्छा प्रत्येकाला पूर्ण करता येऊ शकते.
#travel, #traveling, #loan, #travelloan, #personalloan, #personaltravelloan, #foreigntrip,