¡Sorpréndeme!

अवघ्या तीन सेकंदांत धावत्या लोकलमधून पडल्या तीन तरुणी

2022-04-29 1,534 Dailymotion

मुंबईत धावती लोकल ट्रेन पकडताना एक मुलगी प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर महिला डब्यामधील होम गार्डने प्लॅटफॉर्मवर उडी मारुन तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं. त्यानंतर ही ट्रेन वेग पकडताना दोन अन्य मुलींनी ट्रेनमधून उडी मारली आणि त्या प्लॅटफॉर्मवर पडल्या. हा प्रकार जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर १६ एप्रिल रोजी घडला असून स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय.

#cctv #westernrailways #jogeshwari