छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मालिका लांजेवार यांनी सुरू केली असून आतापर्यंत त्यांच्या जीवनावरील हा ‘शेर शिवराज’ चौथा चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनातून पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं अभिनेते अजय पुरकर सांगितलं.