¡Sorpréndeme!

Russia - Ukraine War; रशिया आणि युक्रेन युध्द आता संपण्याच्या मार्गावर आहे का?

2022-04-28 553 Dailymotion

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दोन महिने पूर्ण झाले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हवे तसे यश मिळालेले नाही. युक्रेन युद्धाच्या दुसऱ्या महिन्यात बरेच काही बदलले आहे. अण्वस्त्रधारी रशियाला ६० दिवस उलटूनही या युद्धाला आपल्या बाजूने वळवता आलेले नाही. तज्ज्ञांच्या मते, यामुळेच रशियाने आता आपली रणनीती बदलून जमीन ताब्यात घेण्याचा आग्रह सुरू केला आहे. मात्र त्यातही युक्रेनियन सैन्याच्या जोरदार पलटवारामुळे रशियाला माघार घ्यावी लागली. रशिया आणि युक्रेन मध्ये चर्चा घडून येण्याची शक्यता आहे. आता यावर चर्चा झाली तर नेमका काय मार्ग निघणार हे पाहण्यासारखे राहणार.
#russia, #ukraine, #russiaukrainewar, #vladimirputin, #volodymyrzelensky,