¡Sorpréndeme!

अन् वरात घेऊन गेलेला नवरदेव एकटाच परतला घरी

2022-04-28 897 Dailymotion

बुलडाणा जिल्ह्यात एका लग्नात वेगळाच प्रकार घडलाय. लग्नमंडपात यायला उशीर झाल्याने वधूपक्षाने नवरदेवाला परत पाठवलं. एवढंच नव्हे तर नवरदेव आणि नवरी मुलगी दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी लग्नदेखील झाले. पाहुयात या आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट...