'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अमित शाहांना चाणक्य का म्हटलं जातं, याचा खुलासा केला.#DevendraFadnavis #AmitShah #chatrapatishivajimaharaj #bookpublish