¡Sorpréndeme!

अन्याय होईल तिथे असाच लढा सुरू ठेवू - अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

2022-04-27 122 Dailymotion

तब्बल १८ दिवसानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सुटका झाली. एसटीसाठी जो लढा सुरू होता, तो लढा इथून पुढच्या काळात सामान्यांसाठी सुरू ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी...