¡Sorpréndeme!

'महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवा'त बच्चे कंपनीसाठी 'आंबा खा' स्पर्धेचे आयोजन

2022-04-26 275 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सहेली बचत गट मार्फत रवी सहाणे यांनी शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत बच्चे कंपनीसाठी 'आंबे खा' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.