¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरेंनी साधला राणा दाम्पत्यावर निशाणा

2022-04-26 876 Dailymotion

उद्धव ठाकरेंनी साधला राणा दाम्पत्यावर निशाणा

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला होता, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता अप्रत्यक्षपणे राणा दांपत्यांच्या इशाऱ्याला उत्तर दिलं.