¡Sorpréndeme!

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी महिलांनी केली स्वतःसाठी रोजगार निर्मिती

2022-04-25 2 Dailymotion

औद्योगिक जिल्हा अशी ओळख असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात रोजगाराची मोठी समस्या आहे. यावर डोंगरगाव इथल्या महिलांनी उपाय काढत स्वतःसाठी रोजगार निर्मिती केली. गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे. पाहूया शेतकरी महिलांचा रोजगार निर्मितीचा हा यशस्वी प्रयत्न