¡Sorpréndeme!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात रवी राणांची घोषणाबाजी

2022-04-24 790 Dailymotion

राणा दाम्पत्याला सांताक्रूज पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना बांद्रा न्यायालयात हजर केले असता आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.