अकोला जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे ५ एकर मधील गव्हाचे पीक जळून खाक झाले. महावितरणच्या गैरकारभारामुळे हे पीक हातातून गेल्याचे शेतकऱ्यांने सांगितले.