¡Sorpréndeme!

एकनाथ शिंदे स्टेजवरच अभिनेता प्रसाद ओकच्या पाया पडले

2022-04-22 1,226 Dailymotion


मुंबईत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं संगीत लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेता प्रसाद ओकच्या पाया पडले. त्यांची ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे.