¡Sorpréndeme!

राणा दाम्पत्य बरळून बरळून महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करणार

2022-04-22 227 Dailymotion

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीवर जाण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राणा दाम्पत्य हे बरळून बरळून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच दुसऱ्याच्या जीवावर हे दोघेही अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी शिवसेनेची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

#KishoriPednekar #RaviRana #mumbai #Matoshri