¡Sorpréndeme!

KGF मध्यल्या सोन्याच्या खाणींचं प्रकरण आहे तरी काय?

2022-04-22 1 Dailymotion

केजीएफ या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतरच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या सिक्वेलची जोरदार चर्चा होती. नुकताच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच केजीएफ चॅप्टर टू हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या खाणींची नेमकी कथा काय आहे. या खाणींमधून सोनं काढण्यास कधीपासून सुरुवात झाली, नेमकं हे प्रकरण काय आहे याच साऱ्या प्रश्नांवर नजर टाकू या व्हिडीओ मधून.

#kgf #kolargoldfield #explained