¡Sorpréndeme!

चीनचं 'झिरो कोविड' धोरण फसलंय का? त्यामागची कारणं काय?

2022-04-22 212 Dailymotion


चीनमध्ये शांघायसह काही मोठ्या शहरांमध्ये अजूनही करोनाबंदी आहे.संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी चीनने त्यावेळी 'झिरो कोविड' धोरण लागू केले. पण हेच धोरण सध्या फसलंय, अशी चर्चा होऊ लागलीये. जाणून घ्या त्यामागची कारणं...