¡Sorpréndeme!

राष्ट्रवादी आणि ब्राह्मण महासंघादरम्यान तुफान राडा; पुण्यात कार्यकर्त्यांमध्ये झटापट

2022-04-21 1,071 Dailymotion


ब्राम्हण संघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला, असं म्हटलंय. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ब्राम्हण महासंघाने जोरदार आंदोलन केलंय. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळाली.