आपण दात पिवळे पडण्याकडे सहसा दुर्लक्ष करतो. दररोज दात ब्रशने स्वच्छ करतो, परंतु तरीही अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाही. या समस्येवरील घरगुती उपाय जाणून घेऊया.#teethwhitening #oralcare #oralhealth