फळांचा राजा हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. पण यावेळी आवक कमी असल्याने आंब्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आंबा घेण्यासाठी ग्राहकांची तुरळक गर्दी पाहायला मिळतेय.