पुण्यात कात्रज परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलांकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. प्रश्न मार्गी लागेपर्यत असेच आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिलाय.