“महाराष्ट्रात फार मोठे साहित्यिक आहेत, त्यांनी हिंदू शाल कोणी पांघरली आहे, हे सांगितलंय. आज टोला कोणाला होता हे जनतेला कळेल. आमचा घाव वर्मी बसलाय,” असं देवेंद्र फडणवीस पुण्यात बोलताना म्हणाले.