¡Sorpréndeme!

धर्माचा फायदा राजकारणासाठी घेण्याचा प्रयत्न; रोहित पवारांची राज ठाकरेंवर टीका

2022-04-19 367 Dailymotion

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.