मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक पार
2022-04-19 750 Dailymotion
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात महाआरतीचे नियोजन करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.