¡Sorpréndeme!

दंगलींच्या राजकारणामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी उध्वस्त होईल - संजय राऊत

2022-04-19 190 Dailymotion

देशांतील प्रमुख महानगरांत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दंगलींच्या राजकारणामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी उध्वस्त होईल अशी टीका त्यांनी यावेळी केली.