कल्याण रेल्वे स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
2022-04-18 1,793 Dailymotion
कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरू होताच ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेला एक प्रवासी तोल जाऊन फलाटाच्या पडला. मात्र एका जवानाच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाचा जीव वाचलाय. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.