¡Sorpréndeme!

सांगली महानगरपालिकेच्या महासभेत तुफान गदारोळ; राजदंड पळवला

2022-04-18 697 Dailymotion

सांगली महानगरपालिकेच्या महासभेत पॉईंट ऑफ ऑर्डरवरून काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मागील सर्वसाधारण महासभेच्या विषयातील इतिवृत्त वाचून कायम करण्यावरून गदारोळ झाला. यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत घेराव घालून राष्ट्रवादीच्या महापौरांना धक्काबुक्की केली.