पंजाबमधील संगरुरचे पोलीस अधीक्षक मनदीपसिंग सिद्धू हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी दरमहा पगारातून काही पैसे देणार आहेत.#mandipsinghsiddhu, #punjab, #farmersdaughters, #farmers, #ipsofficer, #policeoffice