¡Sorpréndeme!

४१ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रिकेटपटू प्रवीण तांबेचा संघर्ष

2022-04-17 803 Dailymotion

क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांनी वयाच्या ४१ व्या IPL द्वारे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या संपूर्ण प्रवासात तांबेच्या कुटुंबाची साथ कायम होती. प्रवीण तांबेच्या संघर्षाबद्दल कुटुंबियांना काय वाटत पाहुयात...