¡Sorpréndeme!

हनुमान जयंतीला राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला

2022-04-17 329 Dailymotion

आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवावर कधीही तणावाचं वातावरण नव्हतं. या वेळेला काहींनी ठरवून हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण जनतेने तो हाणून पाडला अस संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

#SanjayRaut #Shivsena #HanumanJayanti #BJP #MNS