¡Sorpréndeme!

का म्हणतात या गणपतीला रमणा गणपती? | गोष्ट पुण्याची : भाग ३४

2022-04-16 2 Dailymotion

पर्वती ही पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. या पर्वतीच्या पायथ्याशी एक गणपतीचे मंदिर आहे. रमणा गणपती म्हणून हा बाप्पा ओळखला जातो. रमणा म्हणजे काय आणि या बाप्पाला ते नाव कसं पडलं जाणून घेऊ आजच्या भागात.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #ramanaganpati #parvati #nanasahebpeshwe #histryofpeshwe #peshwai