¡Sorpréndeme!

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा मशिदीच्या भोंग्यांवरून मनसेला टोला

2022-04-16 1,603 Dailymotion

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मशिदीच्या भोंग्यांवरून मनसेला टोला लगावला. कुणीही संविधानाच्या विरोधात जाऊ नये, असं आठवले म्हणाले.