हनुमान चालीसा असो किंवा महाआरती असेल, ज्याला जे-जे करायचंय त्याने आपल्या घरामध्ये करावं, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.#dilipvalsepatil #hanumanchalisa #Azan