राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी स्वतः सोलापुरात यावं. राज ठाकरे हे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री नाहीयेत, त्यामुळं त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश देण्यापेक्षा स्वतः मैदानात उतरावं. ते सोलापुरात आल्यस आपण त्यांचा ताफा अडवणार, असा इशारा मनसेचे माजी शहरउपाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिलाय.
#AjitKulkarni #RajThackeray #Controversy