¡Sorpréndeme!

सामना कार्यालयाबाहेर मनसेकडून बॅनरबाजी

2022-04-16 707 Dailymotion

मनसे - शिवसेना वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मनसेकडून सेना भवनच्या बाहेर बॅनरबाजी केली जात असताना मनसेकडून आज शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आलीय.

#Saamana #Shivsena #MNS #RajThackeray #SanjayRaut