¡Sorpréndeme!

Whatsapp New Features: जाणून घ्या Whatsapp च्या नव्या Features बाबत

2022-04-15 343 Dailymotion

Whatsapp यूजर्ससाठी मोठी आणि महत्वाची बातमी... अखेर व्हॉट्सअपनं Communities या नव्या फीचरची घोषणा केली आहे. या नव्या फीचर्समुळे यूजर्सना वेगवेगळ्या ग्रुपमधील लोकांना कम्युनिटीच या एका फीचरच्या छताखाली आणून काम करणं सहज सोपं होणार आहे. यात लोक एकाच वेळी संपूर्ण कम्युनिटीला अपडेट देऊ शकतात, असं व्हॉट्सअपनं म्हटलं. मेटा कंपनीच्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं ग्रुप्ससाठी नवे फीचर्स आणलेत. त्यात मेसेज रिअक्शन्स, admin डिलीट, व्हॉईस कॉल्स, आणि फाईल शेअरिंग फीचर्समध्ये बदल केलेत.
#whatsapp, #whatsappfeatures, #features, #communities, #admin, #messaging, #whatsappmessenger,