¡Sorpréndeme!

सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर वेळ मिळतोय;किशोरी पेंडणेकरांचा राज ठाकरेंना टोला

2022-04-15 880 Dailymotion


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जोरात साजरी करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. पण राज ठाकरे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेले नाहीत. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना टोला लागवला. पाहुयात काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर..