उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. आज आपण लिंबू पाणी पिण्याचे फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.#LemonWater #Summers #HealthBenefits