¡Sorpréndeme!

लग्नानंतर आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच आले समोर; सर्वांचे मानले आभार

2022-04-14 5,767 Dailymotion

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज लग्नाच्या बेडीत अडकले. मागील बऱ्याच काळापासून या दोघांमधील नातं चर्चेचा विषय ठरत होतं. आज अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आले त्यांनी सर्वांचे आभार मानले.

#aliyabhatt ##RanbirKapoor #weddings #mumbai