“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”; मनसेची मागणी
2022-04-14 1,876 Dailymotion
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.