आलिया आणि रणबीरचं लग्न आजच; नितू कपूर म्हणाल्या...
2022-04-14 329 Dailymotion
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं लग्न आज १४ एप्रिल रोजी होणार आहे. दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून रणबीरची आई नितू कपूर आणि बहीण रिद्धीमा यांनी याबद्दल माहिती दिली..