¡Sorpréndeme!

NCP Sends books to Raj Thackeray: राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठवले राज ठाकरेंना पुस्तकं

2022-04-13 1 Dailymotion

विचारांचा वारसा राज ठाकरे यांना चालवावा यासाठी त्यांच्या ज्ञानर्वर्घनाकरीता काही पुस्तकांची भेट पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज ठाकरे यांना आज पोस्तमार्फत पाठवण्यात आली.
#rajthackeray, #ncp, #ncpparty, #rajthackeraylive, #sharadpawar, #sharadpawarncp, #mns,