¡Sorpréndeme!

वाढदिवसाचं सेलिब्रेशन पडलं महागात; अंबरनाथमध्ये तरुण जखमी

2022-04-13 46 Dailymotion

अंबरनाथमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. जळत्या कँडलवर पीठ टाकल्यानं तरुण होरपळला आहे.