¡Sorpréndeme!

Sharad Pawar: अजित पवारांच्या घरी कारवाई म्हणजे माझ्या घरात कारवाई

2022-04-13 5,270 Dailymotion

अजित पवारांबद्दल विचारलेलं असताना शरद पवार संतापले
अजित पवारांच्या घरी कारवाई म्हणजे माझ्या घरात कारवाई
मी आणि अजित पवार एकच, अजित आणि सुप्रिया बहीण भाऊ
काल राज ठाकरेंनी केलेला आरोप पोरकट आणि बालिश
राज ठाकरेंचं कालचं भाषण बालिश
#ajitpawar, #sharadpawar, #sharadpawaronraj, #rajthackeray, #rajthackeraynews, #rajthackerayspeech,