¡Sorpréndeme!

नागाच्या फण्यासारखा चेहरा म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आव्हाडांचं प्रत्युत्तर

2022-04-13 1,796 Dailymotion


ठाण्यातल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. आव्हाडांचा चेहरा नागाने फणा काढल्यासारखा असल्याचं राज म्हणाले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय.