¡Sorpréndeme!

Raj Thackeray On Avhad; याच्या बुद्धीची कीव येते, आव्हाडांना टोला

2022-04-12 519 Dailymotion


आव्हाड म्हणजे नागानं फणा काढावा असे
डसू शकतो वगैरे म्हणेलच
ये, शेपटी धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो
वस्तरा सापडेल कसा? दाढी करतच नाही
याच्या बुद्धीची कीव येते, आव्हाडांना टोला
मुंब्र्यातील दहशतवाद्यांचा उल्लेख देताना अनेक बातम्यांचं राज ठाकरेंकडून वाचन
यामुळे देशातील प्रामाणिक मुसलमान भरडला जातो- राज
सलीममामा शेखच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक, पण सलीम निवडून येतात
कारण मराठी मुसलमान, देशाशी प्रमाणिक
#rajthackeray, #jitendraavhad, #mns, #ncp, #mnsparty, #rajthackeraylive,