मनसेमध्ये काही मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं, त्यातून काही राजीनामे आले... पण या काळात नाशिकमधील मनसेचे नगरसेवक सलीम शेख हे मात्र राज ठाकरेंच्या भुमिकेशी सहमत असल्याचं पाहायला मिळालं.. त्यांना धमकीचे फोनही आहे. त्याच सलीम शेख यांनी राज ठाकरेंचा एक किस्सा सांगितला.. ते सलीम शेख ठाण्यातील उत्तर सभेत काय बोलले ऐका.. ASHWIN VO
.#Salimmamshaikh #Vasantmore #Rajthackeray #Rajthackeraysabha #Thane #Rajthackeraylive #Lokmat #Maharashtranews