¡Sorpréndeme!

अदानींचा समावेश झालेला सेंटीबिलेनियर्स क्लब म्हणजे काय?

2022-04-12 462 Dailymotion

भारतातील उद्योगपती गौतम अदानी हे भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १० व्या स्थानी आहेत. नुकताच अदानींचा सेंटीबिलेनियर्स क्लबमध्ये समावेश झालाय. आता हे सेंटीबिलेनियर्स म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेऊया...