¡Sorpréndeme!

अंघोळीच्या पाण्यात कोणती एक गोष्ट टाकल्याने नशीब चमकेल? Which one thing should we put in bathtub?

2022-04-12 2 Dailymotion

आपण दिवसातून किमान दोन तास तरी अंघोळ करत असतो. अंघोळ केल्यावर आपल्याला एकदम स्वच्छ वाटते. अंघोळ केल्यावर आपल्या अंगामध्ये एकप्रकारचा उत्साह देखील निर्माण होतो. पण अंघोळीच्या पाण्यात कोणती एक गोष्ट टाकल्याने नशीब चमकेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Bathtub #Bathtubtips #Anghol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा