पोलीस आणि गाई तस्करांमध्ये रात्री रंगला थरार, व्हिडीओ व्हायरल
2022-04-12 1,866 Dailymotion
गुरुग्राममध्ये पोलीस आणि गाई तस्करांमध्ये थरार पाहायला मिळाला. गोरक्षक आणि पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी वेगाने धावत असलेल्या ट्रकमधून गाई खाली फेकत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.