¡Sorpréndeme!

Pakistan: पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ

2022-04-11 2 Dailymotion

आपला शेजारील राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसाठी १० एप्रिल, २०२२ हा दिवस ऐतिहासिक आहे.
कारण पहिल्यांदाच अविश्वास ठरावामुळे एखाद्या पंतप्रधानानं आपली खूर्ची गमावली, सत्ता गमावली.
आज संध्याकाळी शहबाज शरीफ पाक पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय.
त्यामुळे आपल्या शेजारील राष्ट्राचे पंतप्रधान शहबाज शरीफ कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा
#shahbaazsharif, #imrankhan, #pakistan, #pakistannews, #imrankhan, #pakistangovernment,